(mr) Guru Siyag Yoga

मी जेव्हा ध्यान करतो तेव्हा गुरूदेवांचा फोटो दिसत नाही, यामुळे मन विचलित होते आणि ध्‍यान लागत नाही. काय करू ?

> ज्या प्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करता त्याप्रकारे गुरूदेवांचा फोटोचा विचार करा. कल्पनेने फोटो पाहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला गुरूदेवांचा फोटो पाहून ध्यान आणि मंत्र जपास सुरुवात करा.
त्यानंतर फोटो दिसला वा दिसला नाही तरी चिंता करू नका. परंतु मंत्राचा जप सतत करत रहा.

मंत्र जप सतत करत राहिल्यास काही वेळेस ध्यानामध्ये मध्ये भूत-भविष्य काळातील घटना वा तुमच्या समस्या चे उत्तर दिसू शकते, मिळू शकते!

यामुळे फोटो न दिसण्याची काळजी न करता तेलाच्या धारेसारखा मंत्रजप निरंतर सुरू ठेवा.

error: Content is protected !!