(mr) Guru Siyag Yoga

वैद्यकीय विज्ञानाजवळ ( मेडिकल सायन्स ) तणावापासून मुक्ती मिळवण्याचे झोप आणि वेदनाशामक गोळ्या हे उपाय आहेत.  व्यसन गुरु सियाग सिद्धयोग सुद्धा करवितो, परंतु ते व्यसन  ‘नामाचे’ आहे. मंत्राच्या निरंतर जपानें नामाचे व्यसन जडू लागते. ज्यामुळे मानसिक रोग जसे भय, चिंता, अनिद्रा, चिडचिड, ताण – तणाव, डिप्रेशन, फोबिया  इत्यादींपासून मुक्ती मिळू लागते

मानसिक चिंता, ताण -तणाव, चिडचिड  यांची कारणे जसे नोकरी, लग्न, परिवार, आर्थिक, ऑफिस संबंधी, मुलांसंबंधी, कोर्टकचेरी, तंत्र-मंत्र इत्यादी काहीही असू शकतात. काही दिवसातच  नियमित ध्यान आणि नामजप तुमची मदत करण्यास सुरुवात करेल. ज्यामुळे तुमचा ताण -तणाव, चिडचिड  कमी होण्यास सुरुवात होईल. ध्यानामध्ये समस्यांचे उत्तर मिळू  लागेल. समस्यांचे उत्तर ध्यानामध्ये अचानक वा कोणत्याही व्यक्तीद्वारे, कोणाच्याही फोनद्वारे कोणत्याही पुस्तकाद्वारे वा इतर कोणत्याही माध्यमातून मिळू लागेल. गुरु सियाग सिद्धयोग मनोवैज्ञानिक तसेच भावनात्मक असंतुलन दूर करून शरीराला पूर्ण स्वस्थ बनवितो.

error: Content is protected !!