(mr) Guru Siyag Yoga

  • कोणत्याही प्रकारची पूजापाठ, माळा जपणे, टिळक, चंदन, आरती, दिशा, दिवस, व्रत- उपास, तीर्थ-मंदिर, मज्जिद इत्यादी कर्मकांड समाविष्ट नाही.
  • संपूर्ण जगात कुठेही गुरुदेव सियाग यांना न भेटता केवळ गुरूदेवांच्या फोटोने ध्यान लागते.
  • दीक्षेसाठी गुरुदेवांकडे येण्याची आवश्यकता नाही.
  • मंत्रदीक्षा व्हिडिओ / ऑडिओ, सी. डी.,  टीव्हीने, ई-मेलने सुद्धा पूर्णपणे कार्य करते.
  • मंत्र जप कोणा दुसऱ्यासाठी ( जे स्वतः असमर्थ असतील जसे कि, लहान मुले, मानसिक विकृती असणारे यांच्यासाठी ) सुद्धा केलं जाऊ शकते.
  • कोणताही कोर्स, ट्रेनिंग सेशन अटेंड करण्याची आवश्यकता नाही.
  • गुरुदेव सियाग सिद्धयोग ध्यान करण्यासाठी योगाची कोणतीही प्रारंभिक माहिती असण्याची आवश्यक नाही.
  • काहीही सोडू नका. ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत त्या तुम्हाला सोडून जातील.
  • कोणत्याही व्यवहाराची ( देण्या-घेण्याची) आवश्यकता नाही. गुरु सियाग सिद्धयोग पूर्णपणे निशुल्क आहे. कोणतेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपाचे दान नाही कोणतेही रजिस्ट्रेशन नाही
  • कोणत्याही प्रकारच्या पाप-पुण्य, स्वर्ग-नरक इत्यादी गोष्टी सांगून भीती दाखवली जात नाही.
  • अध्यात्मिकतेच्या नावावर कोणत्याही प्रकारच्या कहाण्या / गोष्टी सांगितल्या जात नाहीत.
  • योगाच्या नावावरती कोणत्याही कसरती करून घेतल्या जात नाहीत.
  • कोणत्याही प्रकारची औषधे वा जडीबुटी विकली जात नाही.
error: Content is protected !!