(mr) Guru Siyag Yoga

  • गुरुदेवांद्वारे मंत्र दीक्षेच्या आधी दिली जाणारी प्रवचने ऐका, प्रवचनांच्या ‘दीक्षापूर्व’ व्हिडिओ पहा.

    गुरुदेवांचे प्रवचन ऐकल्यानंतर ‘गुरुदेवांचे प्रवचन ऐकले आहे’ असे लिहुन gssyworld@gmail.com वर मंत्रासाठी ई-मेल करा.

    किंवा

    प्रवचन ऐकल्यानंतर
    +91 9468623528 या व्हाट्सअप नंबर वर मंत्रासाठी मेसेज करा.

    मंत्र फक्त आणि फक्त गुरुदेवांच्या आवाजातच ऐकायचा आहे. कोणालाही तोंडाने बोलून सांगायचं नाही आहे.पहिल्यांदा गुरुदेवांच्या आवाजात मंत्राची ऑडिओ क्लिप पाठवली जाईल, त्यानंतर लगेचच लिहिलेला मंत्र पाठवला जाईल.

    एकसाथ मंत्र ऐकणारे गरज पडल्यास एकमेकांना मंत्राचा योग्य उच्चार सांगू शकतात, की ज्‍यामुळे मानसिक उच्चार अचूकपणे होईल.

error: Content is protected !!