(mr) Guru Siyag Yoga

नियमित ध्यान आणि मंत्र जप केल्याने साधकाची कुंडलिनी जागृत होते, ज्यामुळे साधकाची आध्यात्मिक  प्रगती होते.

  • कोणत्याही प्रकारच्या शारीरिक रोग व व्यसनांपासून  विना समस्या सुटका शक्य.
  • तणाव, चिंता, चिडचिड, झोप   न लागणे, नैराश्य, भीती   व मानसिक  समस्यांपासून सुटका शक्य.
  • मुले तसेच विद्यार्थ्यांना एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्यास सहाय्य्क, मुलांमधील सुप्त गुणांचा,प्रतिभेचा विकास होतो.
  • कौटुंबिक, व्यावसायिक, शैक्षणिक व आर्थिक समस्यांच्या संबंधित समस्यांपासून  सुटका.
  • दैनंदिन जीवनातील धावपळीमुळे येणारा शारीरिक व मानसिक थकवा कमी करण्यास सहाय्य्क.
  • जीवनाबद्दल उमंग, उत्साह, संतोष तसेच आत्मविश्वास वाढविण्यास सहाय्य्क.
  • पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे या जन्मात होणाऱ्या समस्यांपासून सुटका.
  • भूत-प्रेत, जादू-टोना, वाईट नजर, तंत्र-मंत्र इत्यादी समस्यांपासून मुक्ती.
error: Content is protected !!