(mr) Guru Siyag Yoga

हा जिवंतपणी मोक्ष तसेच मानवाच्या दिव्य रूपांतरणाचा मार्ग आहे, म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी मिलनाचा मार्ग असल्यामुळे रोग तसेच चिंता स्वतः नष्ट होतात.

  • हि साधना पतंजलीच्या अष्टांग योगाचा साक्षात्कार सोप्या पद्धतीने तसेच सहजरित्या करून देते.
  • काही काळाच्या साधनेनंतर साधक अजपाच्या स्थितीला पोचतो आणि मंत्र आपोआप जपला जाऊ लागतो.
  • अध्यात्मिक विकासाच्या मार्गात साधक अनाहद नाद ऐकू लागतो जो त्याला कोणत्याही परिस्थितीत गृहस्थ जीवनात राहून आंतरिक शांतीकडे घेऊन जातो.  नाद येणे / ऐकणे अध्यात्मिक विकासातील महत्वाची पायरी आहे.
  • गुरु सियाग सिद्धयोगाने साधकाला अनेक सिद्ध्या प्राप्त होतात जसे कि प्रतिभा ज्ञान, ज्यामध्ये साधक अमर्यादित (अनलिमिटेड ) भूतकाळ तसेच भविष्यकाळातील घटना पाहू तसेच ऐकू शकतो.
  • काही साधकांना खेचरी मुद्रा लागते, जीभ पाठीमागे ओढली जाते  आणि एक रस टपकतो ज्याला योगी जणांनी अमृताची संज्ञा दिली आहे. यामुळे अनेक असाध्य रोग बरे होतात.
  • गुरु सियाग सिद्धयोग साधनेने वृत्ती परिवर्तन  ( तामसिक वृत्तीचे सात्विक वृत्त्तीत )  झाल्याने व्यक्तिमहत्वाचे रूपांतरण होऊ लागते.
  • निरंतर गहन साधनेने साधक जिवंतपणीच मोक्षाची अवस्था प्राप्त करू शकतो.
error: Content is protected !!